छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील किल्ले

छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील किल्ले यांची माहिती pdf मध्ये उपलब्ध


नमस्कार शिक्षक मित्रांनो
          शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी व्हावे म्हणून ऑनलाईन pdf स्वरूपात  छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील किल्ले यांची माहिती उपलब्ध करून दिली आहेत जी आपण डाउनलोड करून मोबाईल , संगणक, प्रोजेक्टर वर वापरू शकतो यामुळे आता  आपला स्मार्टफोनचा  आपण एखाद्या छोट्या पुस्तकालया सारखा वापर करू शकतो .


         शिक्षकांनाही इतिहास शिकवताना , प्रश्न काढताना , किंवा घटकाची पूर्वतयारी करताना प्रत्यक्ष पुस्तके वापरण्याची गरज नाही , ते ही सदर माहिती आपल्या मोबाईल मध्ये संग्रहित ठेऊ शकतात आणि वेळोवेळी त्यांचा वापरही करू शकतात

         आपण ही  छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील किल्ले यांची माहिती  संगणकात संग्रहित ठेवली तर ती  आपण  प्रत्यक्ष अध्यापनावेळी
प्रोजेक्टर वर दाखवता येईल आणि त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे अध्ययनास खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि त्यांचे दप्तराचे ओझेही कमी होते तुम्हीही तुमच्या शाळेत याचा वापर करू शकता ............ 


छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील किल्ले यांची माहिती pdf मध्ये डाऊनलोड करा. 


       महाराष्ट्रातील किल्ले 

No comments:

Post a Comment