Tuesday 22 September 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -इयत्ता  २ री ते ८ वी साठी घेण्यात येणार्‍या चाचणीचे प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र  

          महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची व ती माहिती डाऊनलोड करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे आहेत व  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे. तरी सर्व शिक्षक बंधु व भगिनींनो खालील लिंक वरील प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र डाऊनलोड करावे.  

भाषा विषयाच्या प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



                       तसेच 

गणित विषयाच्या प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.






Saturday 19 September 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
निर्धार करूया अप्रगत विद्यार्थी विहीन पुणे जिल्हा घडविण्याचा ..... 

           शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ अखेर अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत निर्धारित करण्यात आले आहे.
         प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत आपण सर्व जण मिळून आपला पुणे जिल्हा अप्रगत विद्यार्थी विहीन जिल्हा बनवायचा संकल्प करावयाचा आहे. 
           मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आपली शाळा, केंद्र, बीट , तालुका व जिल्हा  अप्रगत विद्यार्थी विहीन  करण्याचा संकल्प शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ अखेर करण्याचा संकल्प केलेल्या अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे मागवली आहे.
           यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी खालील फॉर्म मध्ये आपली माहिती तातडीने भरावयाची आहे.
सदर फॉर्म आपणास

 माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा
 या वेबसाईट वर ही भरता येईल.


याचबरोबर
पुणे जिल्हा-निर्धार फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
https://goo.gl/CugbvW   
या लिंक वर हि सदर फॉर्म ठेवला आहे.

            पुणे जिल्हातील सर्व गटशिक्षणाधिकारी,  विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक संघटना चे पदाधिकारी, विषय साधनव्यक्ती, विशेष साधनव्यक्ती  यांना आवाहन करण्यात येते कि सदर माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील संबधित सर्व गटशिक्षणाधिकारी,  विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या  निदर्शनास आणून द्यावी.


इयत्ता १ ली ते ८ वी कविता

इयत्ता १ ली ते ८ वी कविता 

पाठ्यपुस्तकातील कविता खालील लिंक वरून डाऊनलोड करा. 




अ.क्र.
इयत्ता  
    मराठी कविता
   इंग्रजी कविता
१ ली 
२ री
३ री
४ थी
५ वी
६ वी

७ वी

८ वी





काही इयत्तांच्या कविता उपलब्ध झाल्या नाहीत, त्या उपलब्ध झाल्यास अपलोड केल्या जातील. 

Wednesday 16 September 2015

परिचय मुळाक्षरांचा व बाराखडीचा ..

नमस्कार..... !
       
        शिक्षक बंधु आणि भगिनींनो.... 
  
              इयत्ता १ली साठी मुळाक्षरांची तयारी करून घेण्यासाठी आपणास नियमित उपयोगी पडणारे मुळाक्षरे बाराखडी व Alphabets आता  प्रिंट कडून सहज त्याची तयारी घेऊ शकता........
           


डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 



डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा



डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

संकलन : सौ. हिरा हरिदास भांगरे 
       उपशिक्षिका 
जि.प.प्राथ.शाळा दातखिळेवाडी ता. जुन्नर जि.पुणे