Wednesday, 12 October 2016

प्रश्नपत्रिका  - संकलित मूल्यमापन सत्र १ 



नमस्कार !
     शिक्षक मित्रांनो , " सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) सत्र - १ "  च्या  इयत्ता ३ री   - प्रश्नपत्रिका pdf मध्ये .
     तरी सदर प्रत्येक इयत्तानिहाय प्रश्नपत्रिका खालील DOWNLOAD वर क्लिक करुन डाऊनलोड करा. 
  
            इंग्रजी -                    Download
         
                  परिसर अभ्यास -   Download 



निर्मिती -  श्री.भांगरे हरिदास कारभारी (उपशिक्षक)
जि.प.प्राथ.शाळा बोडकेवाडी ( मांदेडे)

ता.मुळशी, जि.पुणे

Saturday, 8 October 2016

संच मान्यता पोर्टल सन २०१६-१७



संच मान्यता पोर्टल सन २०१६-१७
लक्षात घ्या स्कूल पोर्टल साठी सध्या काम करायचे नाही व त्यासाठी सध्या लॉगिनहि उपलब्ध नाही.
या वर्षीची संचमान्यता माहिती संचमान्यता पोर्टल वरून भरायची आहे.
संच मान्यता मार्गदर्शिका Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा . 


!! धन्यवाद !!



संकलन - श्री.भांगरे हरिदास कारभारी (उपशिक्षक)
जि.प.प्राथ.शाळा बोडकेवाडी ( मांदेडे)
ता.मुळशी, जि.पुणे
 

Tuesday, 23 August 2016

SARAL - इयत्ता - १ ली विद्यार्थी माहिती भरणे.



SARAL - इयत्ता - १ ली विद्यार्थी माहिती भरणे.

माहिती पुस्तिका Download करण्यासाठी खालील Download क्लिक करा 


संकलन - श्री.भांगरे हरिदास कारभारी (उपशिक्षक)

जि.प.प्राथ.शाळा बोडकेवाडी ( मांदेडे)

ता.मुळशी, जि.पुणे